Tuesday, 20 February 2024

DDU-GKY Nashik


 दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे


· आधार कार्ड

· पासपोर्ट आकाराचा फोटो

· शिधापत्रिका

· नागरिकत्व प्रमाणपत्र

· शिक्षण प्रमाणपत्र

· वय प्रमाणपत्र

· कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र

· कुटुंबाचे बीपीएल प्रमाणपत्र

· मोबाईल नंबर

· ई – मेल आयडी

दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचे फायदे –

              -दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेमुळे बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील तसेच ज्यांना स्वतःचे लघुउद्योग किंवा उद्योग सुरू करायचे आहे त्यांना सुद्धा योग्य ते मार्ग सापडण्यास मदत होईल.

·         -दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेमुळे तरुण-तरुणींना त्यांच्यामध्ये असणारे कौशल्य विकसित करण्यामध्ये तसेच नवनवीन कौशल्य शिकण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर मदत होईल.

·         -दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेमुळे नक्कीच देशामधील बेरोजगारी कमी होण्यामध्ये बऱ्यापैकी मदत होऊ शकते.

·         मोफत भोजन आणि निवास व्यवस्था सुद्धा प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तींना दिली जाते.

·         -दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत घेतलेल्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र सुद्धा प्रशिक्षणार्थींना मिळणार असल्याकारणाने त्याचा फायदा देखील त्यांना नोकरी मिळवण्यामध्ये नक्कीच होईल.

  Contact :- 

    Nashik  Center  DDU- GKY

       Bhushan Sir - 8767485289
       Vilash Sir - 7757013717
       Ajay  Sir - 9130322025
       Ajit  Sir - 7744839148
               

Data processing

Products Talend Data Fabric The unified platform for reliable, accessible data Data integration Application and API integration Data integri...